RRB JE : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 4029 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .

Spread the love

RRB JE : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 4029 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Railway recruitment for RRB JE , number of post vacancy – 4029 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ अभियंता3994
02.डेपो मटेरियल अधिक्षक
03.केमिकल व मेटलर्जिकल सहाय्यक35
 एकुण पदांची संख्या4029

आवश्यक अर्हता : संबंधित ट्रेड / विषयांमध्ये अभियांत्रिकी डिप्लोमा / बी.एस्सी

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.01.01.2027 रोजी उमेदवाराचे वय हे 18-33 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 500/- रुपये तर मागास / तृतीयपंथी / महिला प्रवर्ग करीता 250/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.rrbapply.gov.in या संकेतस्थळावर दि.13.09.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment