NGEL : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत 261 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( NGEL recruitment for various post , number of post vacancy – 261 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | अभियंता ( सिव्हिल) | 43 |
| 02. | अभियंता ( इलेक्ट्रिकल ) | 69 |
| 03. | अभियंता ( मेकॅनिकल ) | 09 |
| 04. | एक्झिक्युटिव ( HR ) | 04 |
| 05. | एक्झिक्युटिव ( वित्त ) | 09 |
| 06. | अभियंता ( सुरक्षा ) | 07 |
| 07. | एक्झिक्युटिव ( CSR ) | 05 |
| 08. | एक्झिक्युटिव ( Rajbhasha ) | 01 |
| एकुण पदांची संख्या | 147 |
आवश्यक अर्हता : बीई / बी.टेक / बी.एस्सी / पदवी / इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.07.09.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 35 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 500/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn.digialm.com/ या संकेतस्थळावर दि.07.09.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- NGEL : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत 261 रिक्त जागेसाठी पदभरती !
- BOB : बँक ऑफ बडोदा अंतर्गत तब्बल 2482 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- पुणे आयकर विभाग अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..
- BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती 2026