BOB : बँक ऑफ बडोदा अंतर्गत तब्बल 2482 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .

Spread the love

BOB : बँक ऑफ बडोदा अंतर्गत तब्बल 2482 रिक्त जागेसाठी , महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये, ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( bank of baroda recruitment for local bank officer post , number of post vacancy – 2482 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये लोकल बँक ऑफीसर ( LBO ) पदांच्या एकुण 2482 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल . 01 वर्षे अनुभव ..

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.01.08.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 21-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 850/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता 175/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://ibpsreg.ibps.in/  या संकेतस्थळावर दि.07.09.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment