IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 433 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .

Spread the love

IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 433 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( indian oil corporation ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 433 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.ट्रेड प्रशिक्षणार्थी104
02.डेटा एन्ट्री ऑपरेटर69
03.तांत्रिक प्रशिक्षणार्थी156
04.पदवीधर प्रशिक्षणार्थी04
 एकुण पदांची संख्या433

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

पद क्र.02 साठी : 12 वी उत्तीर्ण

पद क्र.03 साठी : संबंधित विषयामध्ये अभियांत्रिकी डिप्लोमा

पद क्र.04 साठी : BA / B.COM / B/SC / BBA

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.31.08.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 18-24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे खालील लिंकवर दि.06.09.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

पद क्र.01 व 02 साठी Apply Now
पद क्र.03 व 04 साठी Apply Now

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment