साउथ इंडियन बँक अंतर्गत कनिष्ठ अधिकारी पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( south Indian bank recruitment for junior officer post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम : यांमध्ये कनिष्ठ अधिकारी ( बिझनेस प्रमोशन अधिकारी ) पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . रिक्त पदांची संख्या तुर्तास नमुद नाही .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , BANK / NBFC मध्ये किमान 02 वर्षे अनुभव .
वयोयर्मादा ( Age Limit ) : दि.31.07.2026 रोजी उमदेवाराचे कमाल वय हे 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruit.southindian या संकेतस्थळावर दि.31.08.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026
- बँक ऑफ बडोदा अंतर्गत 1,100 पदांची महाभरती; पदवीधरांना मोठी संधी
- SSC JE : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांच्या 1748 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध पदांच्या तब्बल 13706 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- GDS : भारतीय डाक विभाग अंतर्गत ग्रामीण डाकसेवक ( GDS ) पदांच्या तब्बत 23757 रिक्त जागेसाठी महाभरती ..