जिल्हा रुग्णालय लातुर अंतर्गत वर्ग -4 ( गट ड ) संवर्गातील 79 जागेसाठी पदभरती ..

Spread the love

जिल्हा रुग्णालय लातुर अंतर्गत वर्ग -4 ( गट ड ) संवर्गातील 79 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( district hospital latur recruitment for class 4 post , number of post vacancy – 79 ) रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कक्षसेवक36
02.बाह्यरुग्ण विभाग सेवक05
03.शिपाई10
04.माळी01
05.स्वयंपाकी04
06.क्ष-किरण सेवक01
07.प्रयोगशाळा परिचर01
08.रक्तपेढी परिचर01
09.अपघात विभाग सेवक04
10.सहाय्यक स्वयंपाकी04
11.पहारेकरी05
12.न्हावी04
13.धोबी03
 एकुण पदांची संख्या79

आवश्यक अर्हता :

माळी पदासाठी : 10 वी , शेतकी विद्यालयाचा फलोत्पादन प्रमाणपत्र अभ्यासक्रम पुर्ण केलेला असावा .

रक्तपेढी परिचर : 10 वी विज्ञान विषयासह उत्तीर्ण असावे .

न्हावी : 10 वी , आयटीआय चा केस कर्तनालय प्रमाणपत्र आवश्यक  

उर्वरित पदांसाठी : 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.vdgmclatur.org/ या संकेतस्थळावर दि.10.09.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment