भारतीय तटरक्षक दल अंतर्गत भांडरपाल , लास्कर , चालक , शिपाई , चौकीदार इ.पदांसाठी पदभरती ..

Spread the love

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत भांडरपाल , लास्कर , चालक , शिपाई , चौकीदार इ.पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian cost guard recruitment for various post , number of post vacancy – 06 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.भांडारपाल ग्रेड 201
02.इंजिन चालक01
03.लास्कर01
04.मोटार वाहन चालक01
05.शिपाई01
06.चौकीदार01
 एकुण पदांची संख्या06

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामपात्रता
01.भांडारपाल ग्रेड 212 वी
02.इंजिन चालक10 वी , इंजिन चालक प्रमाणपत्र
03.लास्कर10 वी
04.मोटार वाहन चालक10 वी वाहन चालविण्याचा परवाना
05.शिपाई10 वी
06.चौकीदार10 वी

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे Headquarters cost guard region alexander graham bell road po malbar hill Mumbai -400006 या पत्यावर दि.03.11.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा  

जाहिरात पाहा

Leave a Comment