उत्तर रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 2008 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .

Spread the love

उत्तर रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 2008 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( North western railway recruitment for various Apprentice post , numer of post vacancy – 2008 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकुण 2008 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता : उमेदवार हे 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा : दि.15 ते 24 वर्षे दरम्यान ( ST / SC  प्रवर्ग करीता वयात 05 तर ओबीसी प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / अपंग / महीला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे  https://www.rrcjaipur.in/ या संकेतस्थळावर दि.07.10.2026 पासुन ते दि.06.11.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment