ITBP : इंडो- तिबेटन बॉर्डर पोलिस दल अंतर्गत आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ITBP recruitment for various post , number of post vacancy – 37 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | हेड कॉन्स्टेबल ( शिक्षण व स्ट्रेस काउन्सेलर ) | 16 |
| 02. | हेड कॉन्स्टेबल ( मोटर मेकॅनिक ) | 21 |
| एकुण पदांची संख्या | 37 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : मान्यताप्राप्त विद्यापीठाची / समकक्ष पदवी ज्यामध्ये मानसशास्त्र हा विषय असावा / बॅचलर ऑफ एज्युकेशन / बॅचलर ऑफ टिचिंग / समकक्ष पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
पद क्र.02 साठी : 12 वी उत्तीर्ण , मोटार मेकॅनिक मध्ये आयटीआय / ऑटोमोबाईल अभियंता डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 100/- रुपये तर मागास / माजी सैनिक प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
पद क्र.01 साठी : जाहिरात पाहा
पद क्र.02 साठी : जाहिरात पाहा
- ITBP : इंडो- तिबेटन बॉर्डर पोलिस दल अंतर्गत आत्ताची नविन पदभरती 2026
- उत्तर रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 2008 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- Canara Bank : कॅनरा बँकेत तब्बल 3500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- भारतीय तटरक्षक दल अंतर्गत भांडरपाल , लास्कर , चालक , शिपाई , चौकीदार इ.पदांसाठी पदभरती ..
- 🚆 भारतीय रेल्वेत 5,165 पदांची नवीन भरती!