MDL : माझगाव डॉक शिपबिल्डर्स , मुंबई येथे विविध पदांच्या 1041 रिक्त जागेवर महाभरती प्रक्रिया 2022 .

Spread the love

माझगाव डॉक शिपबिल्डर्स , मुंबई येथे विविध पदांच्या 1041 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Mazagon Dock Shipbuilders Limited is under central Government of India ,Recruitment for this Shipbuilders Mumbai Center ) सविस्तर पद तपशिल खालीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.एसी मेकॅनिक04
02.कॉम्प्रेसर परिचर06
03.ब्रास फिनिशर20
04.कारपेंटर38
05.चिपर ग्राइंडर20
06.कम्पोजिट वेल्डर05
07.डिझेल क्रेन चालक03
08.डिझेल मोटर मेकॅनिक09
09.चालक01
10.इलेक्ट्रानिक क्रेन ऑपरेटर34
11.इलेक्ट्रिशियन140
12.इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक45
13.फिटर217
14.गॅस कटर04
15.मशिनिस्ट11
16.मिलराईट मेकॅनिक14
17.पेंटर15
18.पाईप फिटर82
19.स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर30
20.यूटिलिटी स्किल्ड22
21.हिंदी ट्रांसलेटर02
22.कनिष्ठ QC इंस्पेक्टर ( मेकॅनिकल )10
23.कनिष्ठ QC इंस्पेक्टर (इलेक्ट्रॉनिक्स )03
24.कनिष्ठ QC इंस्पेक्टर01
25.कनिष्ठ ड्राफ्ट्समन32
26.पॅरामेडिक्स02
27.फार्मासिस्ट01
28.प्लानर एस्टीमेटर07
29.प्लानर एस्टीमेटर ( इलेक्ट्रिकल ) 07
30.रिगर75
31.सेफ्टी इन्स्पेक्टर03
32.भांडारपाल13
33.मरीन इन्सुलेटर्स50
34.सेल मेकर01
35.यूटिलिटी हैंड70
36.सुरक्षा शिपाई04
37.लाँच डेक क़ु09
38.इंजिन ड्रायव्हर02
39.लाँच इंजिन मास्टर02
40.लायसन्स टु ॲक्ट इंजिनिअर01
41.मास्टर – 1 क्लास02
 एकुण पदांची संख्या1041

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार आवश्यक पात्रता पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहावी

नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – मुंबई , महाराष्ट्र राज्य

आवेदन शुल्क – 100/- रुपये ( मागासवर्गीय उमेदवारांकरीता – फीस नाही )

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 30.09.2022 ( आवेदन सुरुवात दि.12.09.2022 )

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment