प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला आणि कृषी संशोधन केंद्र फोंडाघाट येथे सिंधुरत्न समृद्धी योजना अंतर्गत भात , ऊस , आंबा , काजू , नारळ , सुपारी , मसाला , बांबू इत्यादी पिकांच्या गतीमान यांत्रिकीकरणासाठी कृती आराखडा ही योजना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राबविण्यासाठी विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .पदांचे नावे , पदसंख्या , आवश्यक शैक्षणिक पात्रता , वेतनमान या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
वरीष्ठ संशोधन छात्र : वरीष्ठ संशोधन छात्र ( विषयनिहाय ) पदांच्या एकुण 04 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हा एम.एस्सी सी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .सदर पदांवर निवड झालेल्या उमेदवारांस प्रतिमहा 44,000/- रुपये वेतनमान देण्यात येईल .
क्षेत्र सहाय्यक : क्षेत्र सहाय्यक पदांच्या एकुण 04 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे बी.एस .सी किंवा कृषी मध्ये डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .सदर पदांवर निवड झालेल्या उमेदवारांस प्रतिमहा 29,000/- रुपये वेतनमान देण्यात येईल .
कृषीत्र चालक / मशिन ऑपरेटर : कृषीत्र चालक / मशिन ऑपरेटर पदांच्या एकुण 02 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व ट्रॅक्टर चालविण्याचा परवाना किंवा इयत्ता 4 थी पास व ट्रॅक्टर चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवाना व अनुभव असणे आवश्यक आहे . सदर पदांवर निवड झालेल्या उमेदवारांस प्रतिमहा 22,000/- वेतनमान देण्यात येईल .
चालक : वाहनचालक पदांच्या एकुण 02 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व ट्रॅक्टर चालविण्याचा परवाना किंवा इयत्ता 4 थी पास व ट्रॅक्टर चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवाना व अनुभव असणे आवश्यक आहे . सदर पदांवर निवड झालेल्या उमेदवारांस प्रतिमहा 22,000/- वेतनमान देण्यात येईल .
अकाउंटंट कम लिपिक / कॉम्पुटर ऑपरेटर : सदर पदांच्या एकुण 02 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे B.COM / B.SC /BA मराठी व इंग्रजी टायपिंग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , सदर पदांवर निवड झालेल्या उमेदवारांस प्रतिमहा 22,000/- रुपये वेतनमान देण्यात येईल .
अन्न सुरक्षा दल सदस्य : अन्न सुरक्षा दल सदस्य ( परिचर ) पदांच्या एकुण 24 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हे 4 थी पास असणे आवश्यक आहे तसेच शेतीमध्ये काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे तसेच यंत्रसामुग्री विषयी ज्ञान असणे आवश्यक आहे .सदर पदांवर निवड झालेल्या उमेदवारांस प्रतिमहा 9000/- वेतनमान देण्यात येईल .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !