महाराष्ट्र राज्य फळ व कृषी संशोधन केंद्र मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राज्य फळ व कृषी संशोधन केंद्र मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्याात येत आहेत .पदांनुसार आवश्यक पात्रता , पदनाम , वेतनमान या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वरीष्ठ संशोधन छात्र04
02.क्षेत्र सहाय्यक04
03.मशिन ऑपरेटर02
04.चालक02
05.लिपिक02
06.कामगार24

हे पण वाचा : जिल्हा परिषदे मध्ये शिक्षक – कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

पात्रता :

पद क्र.01 साठी : उमेदवार हे एम.एस सी ॲग्री ,एम.बी.ए अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

पद क्र.02 साठी : B.SC ( Agri ) or Diploma in Agriculture and MS-CIT

पद क्र.03 साठी : इयत्ता 8 वी पास ट्रॅक्टर चालविण्याचा परवाना किंवा 4 थी पास आणि पाच वर्षे ट्रॅक्टर चालविण्याचा परवाना .

पद क्र.04 साठी : इयत्ता 8 वी पास ट्रॅक्टर चालविण्याचा परवाना किंवा 4 थी पास आणि पाच वर्षे ट्रॅक्टर चालविण्याचा परवाना .

पद क्र.05 साठी : B.COM /B.SC /B.A  ,Marathi , English Typing , MS-CIT

पद क्र.06 साठी : 4 थी पास असणे आवश्यक आहे तसेच शेतीमध्ये काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे तसेच यंत्रसामुग्री विषयी ज्ञान असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन मा.सहयोगी संशोधन संचालक प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला या पत्त्यावर दि.26.06.2023 पर्यंत पाहोचेल अशा पद्धतीने सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहीरात पाहा

Leave a Comment