जिल्हा परिषद प्रशासनांमध्ये शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांडून विहीत कालावधी मध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदनाम , पदसंख्या , आवश्यक शैक्षणिक पात्रता अर्ज प्रक्रिया ,वेतनमान या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
जिल्हा परिषद निवासी क्रिडा प्रबोधिनी शिक्षण विभाग ( प्राथमिक ) जिल्हा परिषद जालना मध्ये शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .यांमध्ये उच्च माध्यमिक शिक्षक पदांसाठी ( गणित , फिजिक्स , केमिस्ट्री , गणित विषय पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हा संबंधित विषयात ए.एस्सी + बी.एड उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .सदर पदांस प्रतिमहा 25,000/- वेतनमान देण्यात येणार आहे .
तसेच अभ्यासिका / वाचनालय व्यवस्थापक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमदेवार हा पदवीधर असणे आवश्यक आहे , यांमध्ये ग्रंथपाल पदवी असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे . तसेच सदर उमेदवार हा एम.एस.सी.आय. टी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .सदर पदांवर निवड झालेल्या उमेदवारांस प्रतिमहा 10,000/- रुपये वेतनमान देण्यात येईल .
हे पण वाचा :शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर येथे विविध पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज समग्र शिक्षा गटसाधन केंद्र इमारत स्टेशन रोड जालना या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने समक्ष जावून दि.21.06.2023 पर्यंत अर्ज पोहोचेल अशा पद्धतीने सादर करावा .सदर भरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाहीत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..
- महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था अंतर्गत लिपिक , शिपाई , चौकीदार पदासाठी पदभरती ..
- राज्यातील खाजगी / सहकारी , अनुदानित / खाजगी शाळा महाविद्यालय अंतर्गत 1150+ जागेसाठी नोकरीची सुवर्णसंधी ..
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध जागांच्या तब्बल 1511 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- सरकारी भरती 2024 : वाहनचालक पदांच्या एकुण 545 जागेसाठी पदभरती , अर्ज करण्यास विसरु नका ..