UPSC : संघ लोकसेवा आयोग मार्फत संवर्ग अ व ब मधील विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Union Public Service Commission Recruitment For Class A & B Post , Number of Post Vacancy – 261 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
यांमध्ये हवाई पात्रता अधिकारी पदांच्या 80 जागा , हवाई सुरक्षा अधिकारी पदांच्या 44 जागा , पशुधन अधिकारी पदांच्या 06 जागा , कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी पदांच्या 05 जागा , सरकारी वकिल पदांच्या 23 जागा , कनिष्ठ अनुवाद अधिकारी पदांच्या 86 जागा , सहाय्यक अभियंता श्रेणी – I पदांच्या 03 जागा , सहाय्यक सर्वेक्षण अधिकारी पदांच्या 07 जागा , प्रधान अधिकारी पदांच्या 01 जागा तर वरिष्ठ व्याख्याते पदांच्या 06 जागा अशा एकुण 261 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
वयोमर्यादा : सदर पदभरती प्रक्रिया करीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय दिनांक 13.07.2023 रोजी कमाल वयोमर्यादा 35 वर्षे असणे आवश्यक आहे तर SC / ST प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मध्ये नोकरीची सुवर्णसंधी , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://www.upsconline.nic.in/ora/VacancyNoticePub.php या संकेतस्थळावर दिनांक 13 जुलै 2023 पर्यंत सादर करु शकता , सदर पदभरतीसाठी 25 रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल , यांमध्ये अनुसुचित जाती / जमाती / महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणतेही आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सेवा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 277 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी रिक्त जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 723 जागेसाठी महाभरती !
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !