महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मध्ये विविध पदांच्या एकुण 02 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The Maharashtra State Co-operative Bank Ltd Recruitment ) सविस्तर पदभरती प्रक्रिया जाहीरात पाहा .
संसाधन व्यक्ती 1 : संसाधन व्यक्ती 1 पदांच्या एकुण 01 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हा व्यवसाय व्यवस्थापन / ग्रामीण व्यवस्थापन किंवा सहकारी व्यवस्थापनांमध्ये पदव्युत्तर पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
संसाधन व्यक्ती 2 : संसाधन व्यक्ती 2 पदांच्या एकुण 02 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा कृषी , जमीन व्यवस्थापन , अन्न प्रक्रिया , प्राणी /मत्स्य मध्ये किंवा समकक्ष अर्हता मध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : सदर पदांकरीता अर्ज सादर करुन इच्छुणाऱ्या उमेदवारांनी Head Office, MSC Bank situated at 9, Maharashtra Chamber of Commerce Lane, Fort, Mumbai या संकेतस्थळावर दिनांक 12 जुलै 2023 पर्यंत अर्ज पाहोचेल अशा पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता , कोणतीही आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- UIIC : केंद्र सरकारच्या युनायटेड इंडिया विमा कंपनी लिमिटेड मध्ये 200 रिक्त जागेसाठी मोठी पदभरती !
- IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत 344 जागेसाठी महाभरती ,लगेच करा आवेदन ..
- बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 600 जागेसाठी मोठी पदभरती ; Apply Now !
- भारतीय एविएशन सेवा मध्ये 12 वी / 10 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 3,508 जागांसाठी महाभरती ; Apply Now !
- NFL : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 336 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..