राष्ट्रीयकृत्त बँकांमध्ये लिपिक पदांच्या तब्बल 4,045 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Institute Of Banking Personnel Selection ( IBPS ) Recruitment For Clerk Post , Number of Post Vacancy – 4045 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
भारतीय राष्ट्रीयकृत्त बँका – स्टेट बँक ऑफ इंडिया , पंजाब नॅशनल बँक ,कॅनरा बँक , बँक ऑफ बडोदा , सेंट्रल बँक ऑफ इंडिया , इंडियन बॅंक ,युनियन बँक ऑफ इंडिया , युको बँका ,इंडियन ओव्हरसिज बँक, बँक ऑफ महाराष्ट्र , बँक ऑफ बडोदा , पंजाब ॲण्ड सिंध बँक अशा एकुण 12 राष्ट्रीयकृत्त बँका आहेत , या बँकामधील रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
यांमध्ये लिपिक पदांच्या एकुण 4045+ जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर लिपिक पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे , त्याचबरोबर संगणक साक्षर , कॉम्पुटर ऑपरेटिंग प्रणालीचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत .अथवा शाळा / कॉलेज संस्थामधून संगणक / माहीती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असणे आवश्यक आहे ./ MSCIT / CCC प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक ..
निवड प्रक्रिया : सदर लिपिक या पदांकरीता उमेदवारांची प्रथम ऑगस्ट / सप्टेंबर 2023 या कालावधी मध्ये पुर्व परीक्षा घेण्यात येईल , त्यानंतर ऑक्टोंबर 2023 या कालावधीमध्ये मुख्य परीक्षा घेण्यात येईल .त्यानंतर उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येईल .
निवड झालेल्या उमेदवारांना वरील नमुद केलेल्या बँकांच्या देशाभरातील कोणत्याही शाखेमध्ये नोकरी करावी लागेल , वरील नमुद राष्ट्रीयकृत्त बँकांची देशभरांमध्ये शाखा आहेत , तेथे नियुक्ती देण्यात येईल .निवड झालेल्या उमेदवारांची दोन वर्षांचा प्रोबेशनरी कालावधी असणार आहे .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026