भारतीय पशुपालन महामंडळ मध्ये फक्त 12 वी / 10 वी पात्रताधारकांसाठी 3,444 पदांसाठी मेगाभरती , Apply Now !

Spread the love

भारतीय पशुपालन महामंडळ मध्ये फक्त 12 वी / 10 वी पात्रताधारकांसाठी तबबल 3,444 पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्रभारी सर्वेक्षण574
02.सर्वेक्षक2870
 एकुण पदांची संख्या3,444

पात्रता – यांमध्ये प्रभारी सर्वेक्षण या पदांकरीता उमेदवार हा मान्यताप्राप्त मंडळांमधून इयत्ता 12 वी ( HSC ) उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे तर सर्वेक्षक या पदांकरीता उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डांतुन इयत्ता 10 वी ( SSC ) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

हे पण वाचा : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी , लिपिक पदांसाठी महाभरती!

वेतनमान / वयोमर्यादा :

पदनामवेतनमानवयोमर्यादा
प्रभारी सर्वेक्षण24,000/-21-40
सर्वेक्षक20,000/-18-40

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क :  जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज Welcome to Bharatiya Pashupalan Nigam Limited या संकेतस्थळावर दिनांक 05 जुलै 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहे तर आवेदन सादर करण्यासाठी प्रभारी सर्वेक्षण पदांकरीता 944/- रुपये तर सर्वेक्षक या पदांकरीता 826/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहेत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment