भारतीय पशुपालन मंडळ मध्ये तब्बल ‍3,444 पदांसाठी मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

भारतीय पशुपालक निगम लिमिटेट मध्ये पशुपालक बिमा योजना पशुधन कल्याण बिमा योजना व आवासीय कौशल विकास योजना अंतर्गत तब्बल 3,444 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदनाम , पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता , वेतनश्रेीण / इतर लागु असणारे भत्ते , आवेदन प्रक्रिया या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

यामध्ये प्रभारी सर्वेक्षण पदांच्या एकुण 574 जागेसाठी , तर सर्वेक्षक पदांच्या एकुण 2870 जागांसाठी असे एकुण 3 हजार 444 पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Bharatiya Pashupalan Nigam Limited Recruitment for Survey In Charge & Surveyor Post , Number of Post Vacancy 3,444 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

हे पण वाचा : राज्यांमधे विविध पदांच्या 5000+ जागेसाठी महाभरती !

आवश्यक पात्रता : यांमध्ये प्रभारी सर्वेक्षण पदांसाठी उमेदवार हा इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे तर सर्वेक्षक या पदांसाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डांमधून इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

सविस्तर पदभरती जाहिरात पाहा

वयोमर्यादा – यांमध्ये प्रभारी सर्वेक्षण या पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 21 वर्षे तर कमाल वय हे 40 वर्षांदरम्यान असणे आवश्यक असणार आहे . तर सर्वेक्षक या पदांकरीता उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे ते कमाल वय 40 वर्षांदरम्यान असणे आवश्यक असणार आहे .

इतर पात्रता – सदर पशुपालन मंडळ मध्ये निवड होण्यासाठी उमेदवारांचे मानसिक शारीरीक आरोग्य चांगले असणे आवश्यक असणार आहे , तसेच उमेदवाराचे चारित्र्य चांगले असणे आवश्यक असले याकरीता चारित्र्य प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल .

जाहिरात पाहा

Leave a Comment