नोकरीची सुवर्णसंधी : राज्यात विविध पदांच्या तब्बल 3,670 जागांसाठी महाभरती प्रक्रिया !
राज्यातील बरोजगार तरुणांसाठी राज्यातच तब्बल 3,670+ जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . सदरची पदभरती ही राज्य शासकीय , निमशासकीय , महामंडळे , राज्यातील अनुदानित शाळा / महाविद्यालये , खाजगी संस्था , खाजगी कंपन्या , खाजगी शाळा / महाविद्यालये तसेच केंद्र शासनांच्या राज्यातील कार्यालये मध्ये महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . शासकीय यंत्रणेमधील पदे : … Read more