राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये विविध पदांच्या तब्बल 2800+ जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

राज्यांतील सर्वच जिल्ह्यांमध्ये विविध पदांच्या तब्बल 2800+ जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State All District Megabharati For Various Post , Number of Post Vacancy – 2800+ ) पदनाम , पदसंख्या , शैक्षणिक अर्हता इ. पदभरती संदर्भात सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

शैक्षणिक यंत्रणा : राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये / अनुदानित संस्था / विना अनुदानित संस्था यांमध्ये प्राचार्य ,प्राथमिक शिक्षक , पदविधर प्राथमिक शिक्षक , माध्यमिक शिक्षक , उच्च माध्यमिक शिक्षक , लिपिक , शिक्षण सेवक , ग्रंथपाल , भांडारपाल , अकांटंट , प्राध्यापक , कनिष्ठ लिपिक , सहाय्यक प्राध्यापक , प्राचार्य , अधिक्षक , अधिक्षिका .

प्रयोगशाळा सहाय्यक ( लॅब असिस्टंट ) , प्रयोगशाळा परिचर , सहाय्यक प्रोड्युसर टेक्नीकल , कनिष्ठ लिपिक , लघुलेखक , शिपाई , फार्मासिस्ट , संगणक ऑपरेटर , वाहनचालक , चौकीदार , पहारेकरी , सफाईगार , कामाठी , परिचर अशा शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

सविस्तर महाभरती जाहिरात पाहा

इतर शासकीय / महामंडळ / अनुदानित संस्था / खाजगी संस्था मधील पदे :  यांमध्ये कोतवाल , वैद्यानिक अधिकारी , नर्स , प्रशासकीय अधिकारी , सहाय्यक सुरक्षा अधिकारी , ट्रेड्समन , कार्य सहाय्यक , अभियंता , डायरेक्टर , व्यवस्थापक , सिव्हिल इंजिनिअर , भांडारपाल , सुरक्षा सहाय्यक , जनरल मॅनेजर , सहाय्यक व्यवस्थापक , मुख्य कार्यकारी अधिकारी , शिपाई अशा पदांकरीता मेहाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे ..

बँकिंग / वित्तीय क्षेत्रांमधील पदभरती प्रक्रिया : राज्यातील सहकारी / बँकिंग क्षेत्रांमध्ये शाखाधिकारी , सहाय्यक अधिकारी , लिपिक , बँकिंग लिपिक , सेल्स मॅनेजर , शिपाई , सिनिअर अधिकारी अशा विविध पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असते .

अधिक माहितीसाठी सविस्तर महाभरती जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावेत ..

महाभरती जाहिरात पाहा

Leave a Comment