महाराष्ट्र राज्यांतील शासकीय यंत्रणा , महामंडळे , अनुदानित संस्था तसेच राज्यातील वित्तीय / बँकिंग संस्थांमध्ये विविध पदांच्या 2800+ जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक असणारी अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत वरील नमुद यंत्रणा नुसार ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State megabharatio For Various Post , Number of Post Vacancy – 2800+ ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
शासयकी यंत्रणा – शासकीय यंत्रणा मध्ये कोतवाल , तलाठी , शिक्षक , प्राध्यापक , लिपिक , जनरल मॅनेजर , सहाय्यक मॅनेजर , मुख्य अधिकारी , अकाउंट्स , डेप्युटी सुपरिटेंडंट , सुपरवायझर , फोरमन , लिपिक अशा पदांकरीता नियमित वेतनश्रेणीवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदरची पदे ही परर्मंट तत्वावर भरण्यात येत आहेत .
राज्यातील अनुदानित शाळा / महाविद्यालयांमधील पदे : राज्यांमधील अनुदानित शाळा / महाविद्यालयांमधील शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी ( यांमध्ये ग्रंथपाल , कामाठी , चौकीदार , सफाईगार , प्रयोगशाळा सहाय्यक , परिचर असे विविध पदे ) पदांकरीता नियमित / कंत्राटी / रोजंदारी पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .राज्यातील विविध जिल्ह्यांमधील तब्बल 50+ संस्था मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
वित्तीय / बॅकिंग संस्था : राज्यातील सहकारी तसेच बँकिंग संस्थांमध्ये बॅकिंग लिपिक , अकांटंड , शाखाधिकारी , शिपाई , लिपिक अशा विविध पदांच्या नियमित / कंत्राटी तत्वार पदभरती राबविण्यात येत आहेत .
शासकीय यंत्रणा , अनुदानित संस्था / महामंडळे तसेच वित्तीय / बँकिंग संस्थानुसार रिक्त पदांची मेगाभरती जाहीरात पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहावी …
- Mahagenco : महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी अंतर्गत विविध पदांच्या 173 रिक्त जागेसाठी महाभरती !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 320 जागेसाठी आत्ताची नविन महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- वित्त विभाग आयुक्तालय छ.संभाजीनगर अंतर्गत गट क संवर्गातील पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI बँकेत 600 रिक्त पदासाठी महाभरतीस , अर्ज करण्यासाठी मुदतवाढ !
- Mazagon Dock : माझगाव जहाज बांधणी लि. अंतर्गत 200 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !