महापारेषण मध्ये विविध पदांच्या तब्बल 3 हजार 129 पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया !

Spread the love

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ महापारेषण मध्ये विविध पदांच्या तब्बल 3 हजार 129 पदांसाठी सर्वात मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना महापारेषण कंपनी मध्ये हक्काची नोकरी प्राप्त होणार आहे , सदर अधिकृत महा- पदभरती प्रक्रिया पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कार्यकारी संचालक01
02.मुख्य अभियंता01
03.अधिक्षक अभियंता02
04.महाव्यवस्थापक (वित्त व लेखा )01
05.कार्यकारी अभियंता ( पारेषण )26
06.अतिरिक्त कार्यवाही अभियंता137
07.उपकार्यकारी अभियंता39
08.सहाय्यक अभियंता ( पारेषण )390
09.सहाय्यक अभियंता ( दुरसंचार )06
10.वरिष्ठ तंत्रज्ञ ( ट्रान्स सिस्टम144
11.तंत्रज्ञ -I ( ट्रान्स सिस्टम )198
12.तंत्रज्ञ -II ( ट्रान्स सिस्टम )313
13.सहाय्यक तंत्रज्ञ ( सामान्य )1870
14.टंकलेखक ( मराठी )01
 एकुण पदांची संख्या3129

हे पण वाचा : एकलव्य निवासी शाळांमध्ये तब्बल 4026 जागांसाठी मेगाभरती 2023 ! लगेच करा आवेदन !

अधिक माहीतीसाठी / अर्ज सादर करण्यासाठी महापारेषण मंडळाच्या https://www.mahatransco.in/career/active या अधिकृत्त संकेतस्थळाला भेट द्या !

वर्तमान पत्रामध्ये प्रसिद्ध जाहिरात

हे पण वाचा : लिपिक महाभरती :  लिपिक पदांच्या तब्बल 4,045 जागांसाठी मोठी सरकारी महाभरती , लगेच करा आवेदन !

पदानुसार आरक्षण निहाय जागेची संख्या आवश्यक शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी यासंदर्भात सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे ..

पदनिहाय जाहिरात PDF

Leave a Comment