महाभरती 2023 : एकलव्य निवासी शाळांमध्ये तब्बल 4026 जागांसाठी मेगाभरती 2023 ! लगेच करा आवेदन !

Spread the love

एकलव्य निवासी शाळांमध्ये तब्बल 4026 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदांचे नावे , पदसंख्या , पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता , वेतनमान , वयोमर्यादा इत्यादी पदभरती बाबत सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

एकलव्य निवासी शाळा ह्या केंद्र सरकारच्या आदिवासी विकास विभागा अंतर्गत चालविण्यात येत असतात , सदर शाळांमध्ये आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी एकलव्य शाळांची स्थापना करण्यात आलेली आहेत .

यांमध्ये प्राचार्य पदांच्या एकुण 303 जागा , पदव्युत्तर शिक्षक पदांच्या 2266 जागा , लेखापाल पदांच्या एकुण 361 जागा , ज्युनियर ( कनिष्ठ ) सचिवालय सहाय्यक पदांच्या एकुण 759 जागा तर लैब अटैंडन्ट ( प्रयोगशाळा परिचर पदांच्या एकुण 373 जागा अशा एकुण तब्बल 4026 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .( Eklavya Model Residential School Recruitment For Principal , PGT , Accountant , Jr Secretariat Assistant , Lab Attendant )

सविस्तर पदभरती जाहिरात पाहा

पात्रता : यांमध्ये प्राचार्य पदांकरीता उमेदवार हे मास्टर्स पदवी धारण करणे आवश्यक व बी.एड तसेच अनुभव असणे आवश्यक आहे , तर पदव्युत्तर शिक्षक या पदांसाठी उमेदवार हे पदव्युत्तर पदवी व बी.एड , एम.एस्सी किंवा एम.सी.ए अथवा एम.ई किंवा एम.टेक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . तर लेखापाल या पदांकरीता उमेदवार हे कॉमर्स शाखेतील बी.कॉम पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

हे पण वाचा : भारतीय पशुपालन मंडळ मध्ये तब्बल ‍3,444 पदांसाठी मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !

तर ज्युनियर ( कनिष्ठ ) सचिवालय सहाय्यक पदांसाठी उच्च माध्यमिक ( एच.एस.सी ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .तसेच इंग्रजी 35 शब्द .प्र.मि टयपिंग व हिंदी 30 श.प्र.मि टायपिंग प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . तर प्रयोगशाळा परिचर पदांसाठी उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे / लबोरेटरी टेक्निकल डिप्लोमा किंवा इयत्ता 12 वी पास असणे आवश्यक असणार आहे .

पदांनुसार सविस्तर जाहीरात पाहाण्यासाठी / ऑनलाईन आवेदन करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .

जाहिरात पाहा / ऑनलाईन अर्ज करा

Leave a Comment