आदिवासी निवासी आश्रम शाळेमध्ये विविध पदांच्या 10,351 जागेसाठी महाभरती प्रक्रिया , Apply Now !
एकलव्य निवासी आश्रम शाळेमध्ये विविध पदांच्या 10,351 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , यापैकी 4,063 पदभरती प्रकियाचा तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . यामध्ये आवश्यक शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत पदाचे नाव , पदसंख्या, आवश्यक पात्रता, वयोमर्यादा यासंदर्भातील सविस्तर पद भरती जाहिरात पुढील प्रमाणे पाहूयात . 1) प्राचार्य : … Read more