एकलव्य निवासी शाळांमध्ये प्राचार्य , शिक्षक , लेखापाल ,कनिष्ठ सहाय्यक , परीचर पदांच्या तब्बल 4026 जागांसाठी महाभरती ! लगेच करा आवेदन !

एकलव्य निवासी शाळांमध्ये प्रायार्च , शिक्षक , लेखापाल ,‍कनिष्ठ सहाय्यक , परीचर पदांच्या तब्बल 4026 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत मुदतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . प्राचार्य : प्राचार्य पदांच्या एकुण 303 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांसाठी उमेदवार हा … Read more