आदिवासी निवासी आश्रम शाळेमध्ये विविध पदांच्या 10,351 जागेसाठी महाभरती प्रक्रिया , Apply Now !

Spread the love

एकलव्य निवासी आश्रम शाळेमध्ये विविध पदांच्या 10,351 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , यापैकी 4,063 पदभरती प्रकियाचा तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . यामध्ये आवश्यक शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत पदाचे नाव , पदसंख्या, आवश्यक पात्रता, वयोमर्यादा यासंदर्भातील सविस्तर पद भरती जाहिरात पुढील प्रमाणे पाहूयात .

1) प्राचार्य : प्राचार्य पदांच्या एकूण 303 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जात असून , सदर पदाकरिता उमेदवार हे पदवी तसेच B.Ed अर्हता ,त्याचबरोबर 12 वर्ष अनुभव असणे आवश्यक असणार आहे .त्याचबरोबर सदर पदासाठी अर्ज सादर करण्यासाठी दिनांक 31 जुलै 2023 रोजी उमेदवाराचे कमाल वयोमर्यादा 50 वर्षापेक्षा अधिक असू नये ..

2) पदव्युत्तर शिक्षक : पदव्युत्तर शिक्षक पदांच्या एकूण 2,266 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जात असून, सदर पदाकरिता उमेदवार हे पदव्यूत्तर पदवी किंवा एम एस सी (संगणक विज्ञान) आय टी /एम सी ए /एम इ /एम टेक (विज्ञान आयटी) बीएड अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . सदर पदाकरिता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा 40 वर्षापर्यंत असणार आहे ..

3)अकाउंटंट : अकाउंटंट पदांच्या एकूण 361 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जात असून, सदर पदाकरिता उमेदवार हे बी.कॉम अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . सदर पदाकरिता उमेदवाराची कमाल वयोमर्यादा 30 वर्षापेक्षा अधिक असू नये..

हे पण वाचा : जिल्हा परिषद रायगड मध्ये एकूण 1,208 जागेसाठी मेगा भरती , लगेच करा आवेदन !

4)कनिष्ठ सचिवालय सहाय्यक : कनिष्ठ सचिवालय सहाय्यक पदांच्या एकूण 759 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जात असून , सदर पदाकरिता उमेदवार हे इयत्ता 12 उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर इंग्रजी टायपिंग 35 शब्द प्रतिमिट किंवा हिंदी टाइपिंग 30 शब्द प्रति मिनिटं अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .सदर पदाकरिता उमेदवाराची कमाल वयोमर्यादा तीस वर्षापेक्षा अधिक असू नये..

5)प्रयोगशाळा परिचर : प्रयोगशाळा परिचर पदांच्या एकूण 373 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जात असून ,सदर पदाकरिता उमेदवार हे इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर लॅबोरेटरी टेक्निक डिप्लोमा किंवा बारावी विज्ञान अहर्ता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . सदर पदाकरिता उमेदवाराची कमाल वयोमर्यादा तीस वर्षापेक्षा अधिक असू नये..

उर्वरीत 6,329 जागेसाठी महाभरती जाहिरात पाहा / अर्ज करा

अर्ज प्रक्रिया : जाहिराती मध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी खालील प्रमाणे पदानुसार दिनांक 31 जुलै 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत…

पद क्र.01 साठी : Apply Now

पद क्र.02 साठी : Apply Now

पद क्र.04 ते 06 साठी : Apply Now

अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहिरात पहा

जाहिरात पाहा

Leave a Comment