केंद्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग अंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी एकलव्य मॉडेल निवासी शाळा कार्यरत आहेत , सदर आश्रम शाळेमध्ये विविध पदांच्या तब्बल 10,391 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , यापैकी 6,329 जागेच्या पदांची सविस्तर पद भरती प्रक्रिया तपशील पुढील प्रमाणे पाहूयात …
1)प्रशिक्षित पदवीधर शिक्षक : प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पदांच्या एकूण 5,660 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार हा संबंधित विषयातील पदवीधर असणे आवश्यक असणार आहे .त्याचबरोबर बीएड अर्हता तसेच CTET प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
2)होस्टेल वॉर्डन (पुरुष) : हॉस्टेल वॉर्डन (पुरुष) पदांच्या एकूण 335 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ,सदर पदाकरिता उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक असणार आहेत , किंवा NCERT / अथवा इतर NCTE मान्यताप्राप्त संस्थेमधील स्थानिक कॉलेज ऑफ एज्युकेशन चा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
3) होस्टेल वॉर्डन (स्त्री ) : हॉस्टेल वॉर्डन (पुरुष) पदांच्या एकूण 335 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ,सदर पदाकरिता उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक असणार आहे . किंवा NCERT / अथवा इतर NCTE मान्यताप्राप्त संस्थेमधील स्थानिक कॉलेज ऑफ एज्युकेशन चा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
उर्वरीत 4,063 जागेची महाभरती जाहिरात पाहा / अर्ज करा !
अर्ज प्रक्रिया : जाहिरातीमध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://emrs.tribal.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दिनांक 18 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदाकरिता जनरल / इतर मागासवर्गीय उमेदवारा करिता 1500/- रुपये तर पद क्रमांक 02 व 03 करिता 1000/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहे . यामध्ये मागासवर्गीय / इतर मागासवर्गीय उमेदवारांकरिता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
खालील सविस्तर जाहिरात पहा
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !