वैद्यकीय अधिकारी , फार्मासिस्ट , परिचारिका , लिपिक , अधिकारी , परिचर , शिपाई , सफाईगार इ. पदांसाठी महाभरती प्रक्रिया !

Spread the love

महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागांमध्ये वैद्यकीय अधिकारी , फार्मासिस्ट , परिचारिका , लिपिक , अधिकारी , परिचर , शिपाई , सफाईगार इ. भरपुर जागांच्या एकुण 839 जागेकरीता सरळसेवा पद्धतीने नव्याने पदभरती प्रक्रिया राबविणेबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे .

राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांमध्ये नव्याने बांधकाम पुर्ण झालेल्या एकुण 94 आरोग्य संस्थाकरीता एकुण 361 नियमित पदे निर्माण करण्यातस तसेच 478 कुशल / अकुशल बाह्य संत्रणेद्वारे मनुष्यक बळ सेवा उपलब्ध करुन घेण्यास निर्माण करण्यास व आरोग्य संस्थांचे कामगाज सुरु करण्यास मान्यता सा.आ.विभागाच्या दिनांक 18.07.2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार देण्यात आली आहे .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्यात विविध पदांसाठी महाभरती 2023

पदभरती जाहिरात

Leave a Comment