राज्य राखीव पोलिस बल आस्थापनेतील 22,609  पदांना तर बाह्यस्त्रोताद्वारे 446 पदांकरीता मंजुरी ! वाढीव पदांकरीता होणार महाभरती !

महाराष्ट्र पोलिस दलामधील अपर पोलिस महासंचालक राज्य राखीव पोलिस बल महाराष्ट्र राज्य मुंबई व त्यांचे अधिनस्त घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांच्या सुधारित आकृतीबंधास गृह विभागाच्या दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे . सदर शासन निर्णयानुसार , महाराष्ट्र पोलिस दलामधील अपर पोलिस महासंचालक राज्य राखीव पोलिस बल , महाराष्ट्र राज्‍य मुंबई या … Read more

महाराष्ट्र पोलिस दलामधील पोलिस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदभरती बाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित !

महाराष्ट्र राज्यात पोलिस दलामधील पोलिस घटक कार्यालयाच्या आस्थापना वरील पोलिस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांच्या सुधारित आकृतीबंधास गृह विभागाच्या दिनांक 11 ऑक्टोंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली असून , सदर शासन निर्णयान्वये काही वाढीव पदे निर्माण करण्यात मंजुरी देण्यात आलेली आहे . सदर शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य मुंबई या पोलिस घटक कार्यालयांच्या आस्थापनेवरील घटकनिहाय … Read more

राज्यात कुशल ,अर्धकुशल , अकुशल पदांच्या तब्बल 5,000 जागांसाठी महाभरती , सरकारने काढले कंत्राट!

राज्यांमध्ये कुशल , अर्धकुशल व अकुशल पदांच्या तब्बल 5,000 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे , याकरीता राज्य शासनांकडून कंत्राट देखिल निर्गमित कलेले आहेत .राज्यात सध्या नियमित कर्मचाऱ्यांची पदभरती सुरु आहे . महाराष्ट्र राज्यात 5,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांची राज्यातील शासकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये कुशल , अर्धकुशल व अकुशल अशा वर्गवारीनुसार पदभरती करण्यात येणार आहे .कुशल , … Read more

राज्यात अतिकुशल , कुशल , अर्धकुशल , अकुशल पदांच्या तब्बल 40,000 पदांकरीता महाभरती , पदभरती GR निर्गमित !

राज्य शासन सेवेत अतिकुशल , कुशल , अर्धकुशल व अकुशल अशा पदांच्या तब्बल 40,000 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांनुसार आवकश्यक अर्हता धारक उमेदवारांन शासन निर्णयांमध्ये नमुद केल्याप्रमाणे मानधन अदा करण्यात येणार आहेत . अतिकुशल पदे : यांमध्ये अतिकुशल मनुष्यबळांमध्ये प्रकल्प अधिकारी , सहाय्यक प्रकल्प अधिकारी , अभियंते , संशोधन सहाय्यक … Read more

अखेर राज्य शासन सेवेत विविध पदांवर बाह्य यंत्रणेकडून तब्बल 40,000 जागांसाठी मोठी महाभरती , पदभरती शासन निर्णय निर्गमित !

राज्य शासनांच्या प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवून विकासाच्या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्याचे दृष्टीनें शक्य असेल तिथे बाह्य यंत्रणेमार्फत कामे करुन घेण्याचे शासनाचे धोरण आहे . त्यामुळे वित्त विभागाच्या मान्यतेने दिनांक 18.06.2014 रोजीच्या शासन निर्णयान्वये वित्त मे.ब्रिस्क फॅसिलिटिज प्रा.लि. व क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा.लि या दोन निविदाकारांच्या पॅनलला तीन वर्षाच्या कालावधीसाठी मंजुरी देण्यात आली आहे . … Read more

वैद्यकीय अधिकारी , फार्मासिस्ट , परिचारिका , लिपिक , अधिकारी , परिचर , शिपाई , सफाईगार इ. पदांसाठी महाभरती प्रक्रिया !

महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागांमध्ये वैद्यकीय अधिकारी , फार्मासिस्ट , परिचारिका , लिपिक , अधिकारी , परिचर , शिपाई , सफाईगार इ. भरपुर जागांच्या एकुण 839 जागेकरीता सरळसेवा पद्धतीने नव्याने पदभरती प्रक्रिया राबविणेबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे . राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांमध्ये नव्याने बांधकाम पुर्ण झालेल्या एकुण 94 आरोग्य संस्थाकरीता … Read more

सार्वजनिक आरोग्य विभागांमध्ये विविध पदांच्या 839 जागेवर सरळसेवा पदभरतीस मंजुरी !

सार्वजनिक आरोग्य विभागांमध्ये विविध पदांच्या 839 जागेवर सरळसेवा पद्धतीने पदभरतीस सार्वजनिक आरोग्य विभागांकडून दिनांक 18 जुलै 2023 रोजी पदभरती शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . यापैकी काही पदे ही बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येणार असल्याचे सदर पदभरती शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत . यांमध्ये ग्रामीण रुगणालय दळवट ता. कळवण येथील रुगालयाकरीता वैद्यकीय अधिकारी पदांच्या 4 … Read more

जिल्हा परिषद मधील गट क संवर्गातील रिक्त पदे भरणेबाबत सुधारित जाहीरात प्रसिद्ध !

महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील जिल्हा प्रशासनांमधील रिक्त पदांवर महाभरती प्रक्रिया राबविण्याबाबत राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडून सुधारित पदभरती प्रक्रिया जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . यानुसार जिल्हा परिषद गट क संवर्गातील पदभरतीमध्ये परीक्षा पद्धती , प्रश्नपत्रिकेचा दर्जा , गुण स्पष्ठता स्पष्ट करण्यात आलेले आहेत . जिल्हा परिषदेमधील गट क मधील संवर्गनिहाय मराठी संबंधित प्रश्न , … Read more

जिल्हा परिषद मेगाभरतीस अखेर लागला मुहुर्त , जुलैच्या पहिल्या आठवड्यात तब्बल 18,000 पदांसाठी महाभरती ! ZP Recruitment Update !

महाराष्ट्र शासनांच्या जिल्हा प्रशासनांमध्ये तब्बल 18,939 पदांसाठी महाभरतीला अखेर राज्य शासनांला मुहुर्त सापडला आहे . सध्या आबीपीएस कंपनीमार्फत तलाठी , वनविभाग , पशुसंवर्धन विभागातील पदभरती प्रक्रिया सुरु आहेत . जिल्हा प्रशासनांमध्ये रिक्त पदांची संख्या अधिक असल्याने , जिल्हा परिषदांमधील पदभरती प्रक्रिया , उशिराने राबविली जात आहेत . जिल्हा प्रशासनांमध्ये कृषी सेवक , ग्रामसेवक , विस्तार … Read more

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद मध्ये गट – क संवर्गातील सरळसेवा महाभरती प्रक्रियेस अखेर सुरुवात !

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषदेमध्ये गट क संवर्गातील सरळसेवा पद्धतीने वाहनचालक व गड ड संवर्गातील पदे वगळून रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया करणेबाबत मार्गदर्शक सुचना ग्राम विकास विभागांकडून निर्गमित करण्यात आलेल्या आहे , यानुसार राज्यातील जिल्हा परिषदेमध्ये गट क संवर्गातील तब्बल 18,939 पदांवर सरळसेवा पद्धतीने पदे भरण्यात येणार आहेत . यांमध्ये एकुण 31 गट क संवर्गातील पदे … Read more