NCCS : नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( National Centre For Cell Science Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 08 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

01.रिसर्च असोसिएट – I ( Research Associate ) : सदर पदांच्या 02 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे PHD / MD /MS /MDS किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

02.प्रोजेक्ट असोसिएट – II ( Project Associate )  : सदर पदांच्या एकुण 02 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे नॅचरल अथवा ॲग्री विज्ञान / MVSC मध्ये पदव्युत्तर पदवी अथवा इंजिनिअरिंग किंवा तंत्रज्ञ अथवा मेडिसिन मध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : पुणे कमांड येथे हाऊस किपिंग स्टाफ पदांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

03.प्रोजेक्ट असोसिएट – I ( Project Associate )  : सदर पदांच्या एकुण 03 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे नॅचरल अथवा ॲग्री विज्ञान / MVSC मध्ये पदव्युत्तर पदवी अथवा इंजिनिअरिंग किंवा तंत्रज्ञ अथवा मेडिसिन मध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

04.प्रोजेक्ट असिस्टंट ( Project Assistant ) : सदर पदांच्या एकुण 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे बी.एस्सी / इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञ मध्ये 03 वर्षांचा डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : सदर पदांकरीता उमेदवार हे थेट मुलाखतीसाठी National Centre for Cell Science, NCCS Complex, Savitribai Phule Pune University Campus, Ganeshkhind Road Pune – 411007, Maharashtra State, India. या पत्यावर दिनांक 03.06.2024 रोजी उपस्थित रहायचे आहेत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment