महिला उमेदवारांसाठी 220 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

12 वी उत्तीर्ण महिला महिला उमेदवारांसाठी तब्बल 220 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या महिला उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत . ( Indian Army Bsc Nursing Recruitment , Number of Vacancy – 220 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : महिला उमेदवारांकरीता इंडियन आर्मी मध्ये बी.एस्सी नर्सिंग कोर्स करीता 220 जागांसाठी पदभरती राबविण्यात येत आहेत . ( कोर्स पुर्ण झाल्यानंतर आर्मीमध्ये नियमित नोकरी ) ( Indian Army Bsc Nursing Recruitment , Number of Vacancy – 220 )

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे  12 वी विज्ञान शाखेमध्ये भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र , जिवशास्त्र व इंग्रजी विषयांसह कमीत कमी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : मुंबई येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती, अर्ज करायला विसरु नका !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.joinindianarmy.nic.in/ या संकेतस्थळावर दिनांक 20 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 200/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment