महिला उमेदवारांसाठी 220 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

12 वी उत्तीर्ण महिला महिला उमेदवारांसाठी तब्बल 220 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या महिला उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत . ( Indian Army Bsc Nursing Recruitment , Number of Vacancy – 220 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात … Read more