पुणे कमांड येथे हाऊस किपिंग स्टाफ पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , आफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Palliative Care Centre , Command Hospital , Pune Recruitment For House Keeping Staff Post , Number of Post Vacancy -02 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये हाऊस किपिंग स्टाफ पदांच्या 02 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For House Keeping Staff Post , Number of Post Vacancy -02 )
अर्हता ( Qualification ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय हे 40 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक असणार आहेत , तसेच उमेदवार हे अनुभवी असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : मुंबई येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती, अर्ज करायला विसरु नका !
वेतनमान : 12,953/-
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे Assistant Registrar , Command Hospital Wanowrie , Pune – 411040 या पत्यावर दिनांक 11 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

- एसटी महामंडळात 13,567 पदांची भरती? महत्त्वाचे अपडेट
- खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत 50 पदांची भरती
- CPRI : उर्जा संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!