महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषदेमध्ये गट क संवर्गातील सरळसेवा पद्धतीने वाहनचालक व गड ड संवर्गातील पदे वगळून रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया करणेबाबत मार्गदर्शक सुचना ग्राम विकास विभागांकडून निर्गमित करण्यात आलेल्या आहे , यानुसार राज्यातील जिल्हा परिषदेमध्ये गट क संवर्गातील तब्बल 18,939 पदांवर सरळसेवा पद्धतीने पदे भरण्यात येणार आहेत .
यांमध्ये एकुण 31 गट क संवर्गातील पदे भरण्यात येणार असून पदभरती प्रक्रियेच्या जाहीरात प्रसिद्ध करावयाचा नमुना ग्राम विकास विभागांकडून निर्गमित करण्यात आलेला दि.15.05.2023 रोजीच्या शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेला आहे .तसेच तांत्रिकव अतांत्रिक पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .
तसेच पदनिहाय वेतनश्रेणी , पदांसाठी परीक्षेचे स्वरुप व दर्जा याबाबत सदर निर्णयांमध्ये सविस्तर माहिती विशद करण्यात आलेली आहे .तसेच सदर महाभरती लागणारे आवश्यक शैक्षणिक कागतपत्रे , दि.03 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित वयोमर्यादा , सामाजिक व समांतर आरक्षण , महिला आरक्षण ,खेळाडू आरक्षण , माजी सैनिक आरक्षण , प्रकल्पग्रस्त , भुकंपग्रस्त अशा आरक्षनिहाय सविस्तर माहिती विशद करण्यात आलेली आहे .
हे पण वाचा : ICICI बँकेत तब्बल 13,730 पदांसाठी मोठी मेगाभर्ती !
पदभरती बाबत सविस्तर सर्वसाधारण सुचना देण्यात आलेल्या आहेत .तसेच पदभरतीच्या इतर सर्वसाधारण अटी / शर्ती व सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत .सदर सरळसेवा भरती प्रक्रियेस आवश्यक कागतपत्रे पडताळणी बाबतची सविस्तर माहिती , अर्ज नमुद नमुद करण्यात आलेला आहे .
सदर पदभरती प्रक्रिया संदर्भातील ग्राम विकास विभागाकडून दि.15 मे 2023 निर्गमित करण्यात आलेला सविस्तर पदभरती GR खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा !
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 378 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन .
- NHPC : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 118 जागेसाठी पदभरती , Apply Now !
- ठाणे पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .