ICICI बँकेत तब्बल 13,730 पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाइन पध्दतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( ICICI Bank Recruitment for Sales And Relationship Management, total number of vacancy – 13,730 )
पदांचे नाव : Sales and Relationship Management ( कॅशियर , बॅक ऑफिस ,डेस्क ऑफिसर ,ब्रॅंच कामकाज इ.)पदांच्या एकूण 13,730 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
पात्रता / वयोमर्यादा : सदर पदांसाठी अर्ज सादर करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहेत , तसेच इ.10 वि ,12 वि व पदवी मध्ये 50 % पेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे . पदवीच्या शेवटच्या वर्षाचे निकाल बाकी असणारे उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र ठरणार आहेत .तसेच उमेदवाराचे किमान वय 19 वर्षे ते 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्यातील सर्व नगरपरिषदा मध्ये मेगाभर्ती जाहिरात प्रसिध्द !
प्रोग्राम फीस : ICICI ही बँक खाजगी बँक असल्याने , निवड झालेल्या उमेदवारांना बँकिंग ट्रेनिंग देण्यासाठी फीस आकारली जाते , या प्रोग्रामची फीस 78,000/- एवढी आहे .ही फीस लेखी व मुलखाती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांकडूनच आकारली जाते .
वेतनश्रेणी : 2 lakh to 2.60 lakh P.A पासून सुरुवात होते .
अर्ज प्रक्रिया : वरील प्रमाणे नमूद केलेली पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज https://www.niit.com/india/graduates/banking-and-finance/ या संकेतस्थळावर सादर करायचे आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !