जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विहित कालावधीत ऑनलाइन ई-मेलद्वारे आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Jalgaon Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh Recruitment For Sales Executive , Sales Representative ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
विक्री कार्यकारी ( Sales Executive ) : विक्री कार्यकारी पदांच्या एकूण 02 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांसाठी उमेदवार हा MBA , PGDBM ,BBA , DBM तसेच अनुभव असणे आवश्यक आहे .
विक्री प्रतिनिधी ( Sales Representative ) : विक्री प्रतिनिधी पदांच्या एकूण 02 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांसाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तसेच अनुभव असणे आवश्यक आहे .
हे पण वाचा : ICICI बँकेत पदवी धरकांसाठी 13,730 पदांसाठी मेगाभर्ती 2023 ! Apply Now !
अर्ज प्रक्रिया : जाहिरातीमध्ये नमूद पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज [email protected] या मेलवर दि.25.05.2023 पर्यंत आवेदन सादर करणे आवश्यक आहे .आवेदना सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा
- शिवांजली शिक्षण संस्था , सातारा अंतर्गत शिक्षक , कार्यालय अधिक्षक / लिपिक पदांसाठी पदभरती !
- पंजाब अँड सिंध बँकेत लोकल बँक ऑफिसन पदांच्या 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !
- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 181 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीर वायु ( नॉन कॅबॅटंट ) पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- स्टेशन मुख्यालय अहिल्यानगर अंतर्गत लातुर व बीड येथे विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !