महाराष्ट्र राज्यांमध्ये नर्स , चालक , लिपिक , परीचर , चौकीदार इ.पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया !

Spread the love

माजी सैनिक आरोग्य सहयोग योजना अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Ex-Serviceman Contributory Health Scheme Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 17 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदांचे नाव व पदसंख्या – यांमध्ये वैद्यकीय अधिकारी , दंत अधिकारी , दंत तंत्रज्ञ ,प्रयोगशाळा सहाय्यक , नर्सिंग सहाय्यक , औषध निर्माता , महिला परिचर , चालक , चौकीदार , सफाईवाला , लिपिक अशा एकुण 17 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .( Medical Officer , OIC ,Dental Officer , Lab Technician , Nursing Assistant , Pharmacist , Driver , Chowkidar , Safaiwala , Clerk Etc. )

परीक्षेचे स्वरुप – वरील सर्व पदांकरीता मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार असून , मुलाखतीसाठी स्टेशन मुख्यालय , भुसावळ , पीआ – आयुध फॅक्टरी भुसावळ 425203 या पत्त्यावर सर्व कागदपत्रांसह विहीत नमुद वेळेंमध्ये उपस्थित रहायचे आहेत .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास प्राधिकरण मध्ये विविध पदांसाठी पदभरती !

वेतनश्रेणी – सातव्या वेतन आयोगांनुसार निवड झालेल्या उमेदवारांना पदनिहाय 16,800/- ते 75,000/- पर्यंत वेतनमान देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया – पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने OIC Station Headquarter Bhusawal PO Ordnance Factory Bhusawali -425203 या पत्त्यावर दि.15.06.2023 पर्यंत आवेदन पोहोचेल अशा पद्धतीने पोस्टाने अथवा समक्ष जावून अर्ज सादर करायचे आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment