MADC Recruitment : महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास प्राधिकरण मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांनुसार आवश्यक पात्रताधारक उमदेवारांडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Airport Development Company Limited Recruitment for Senior Manager And Senior Accout Clerk ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
वरिष्ठ व्यवस्थापक ( Senior Manager ) – वरिष्ठ व्यवस्थापक पदांच्या एकुण 02 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा वाणिज्य शाखेतील पदवीधारक आणि इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे सदस्य असणे आवश्यक आहे तसेच सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वय 40 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे .
वरिष्ठ लेखा लिपिक ( Senior Accounts Clerk ) – वरिष्ठ लेखा लिपिक पदांकरीता उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातुन वाणिज्य शाखेतील पदवीधारक असणे आवश्यक आहे . तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वयोमर्यादा 33 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे .
हे पण वाचा : महाराष्ट्र जिल्हा परिषद मेगाभर्तीस अखेर सुरुवात !
अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने Vice Chairman and Managing Director Maharashtra Airport Development Company Limited 8th Floor, Centre-1, World Trade Centre, Cuffe Parade Mumbai- 400005 या पत्त्यावर दि.20 मे पर्यंत अर्ज पोहोचेल अशा पद्धतीने पोस्टाने अथवा समक्ष जावून अर्ज सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !