खुशखबर : जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील 18939 रिक्त पदांवर सरळसेवा भरती जाहीरात अखेर प्रसिद्ध दि.15.05.2023

महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदा अंतर्गत गट क मधील तब्बल 18,939 रिक्त पदांवर सरळसेवा पद्धतीने मेगाभरती संदर्भात अखेर राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडून दि.15.05.2023 रोजी महत्वपुर्ण पदभरती प्रक्रिया शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . यांमध्ये संवर्ग क मधील वाहनचालक हे पद वगळण्यात आलेले आहेत . महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील सर्व संवर्गातील … Read more

नागपुर पालिका प्रशासनांमध्ये गट अ , ब , क व ड  संवर्गातील तब्बल 17,981 पदांसाठी महाभरती 2023

नागपुर पालिका : नागपूर पालिका प्रशासनांमध्ये सुधारित आकृतीबंधानुसार गट अ , ब व क संवर्गामध्ये तब्बल 17 हजार 981 पदांसाठी महाभरती प्रक्रियास राज्य शासनांच्या नगर विकास विभागांकडून मान्यता देण्यात आलेली आहे . नागपूर पालिका ही गट अ दर्जाची पालिका असल्याने पालिकेचे कार्यक्षेत्र 227 चौ.कि.मी असून शहराची लोकसंख्या अंदाजे 30 लाख इतकी आहे . नागपूर महानगरपालिका … Read more

राज्यातील महानगरपालिका मध्ये विविध संवर्गातील पदांच्या 40 हजार जागांसाठी महाभर्ती 2023 !

महाराष्ट्र राज्यातील पालिका प्रशासनातील पदे भरण्यासाठी राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पदभरती  , प्रक्रिया , पदांचे नावे , पदांनुसार आवश्यक पात्रता , निवड प्रक्रिया , विभागीय परीक्षा , परीक्षेचे वेळापत्रक , प्रशिक्षण , परीक्षेचा अभ्यासक्रम या संदर्भात सुधारित आकृतीबंधानुसार पदभरती शासन निर्णय दि.02 मे 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . महानगरपालिका पालिकेच्या आयोजित परीक्षेमध्ये उत्तीर्ण … Read more

महानगरपालिका महाभरती : महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका मध्ये 40 हजार पदांसाठी पदभरती प्रक्रिया , सुधारित जाहीरात प्रसिद्ध !

महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या तब्बल 40 हजार पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून , पालिका प्रशासनांतील पदांनुसार आवश्यक पात्रता जाहीर करण्यात आलेली आहे . सध्या पालिका प्रशासनांमध्ये 40 हजार पदे भरण्याचा मोठा संकल्प राज्य शासनाने केला आहे , त्या अनुषंगाने महानगरपालिकामधील रिक्त पदांची आकडेवार व सुधारित आकृतीबंध जाहीर करण्यात येत आहेत . … Read more

जिल्हा परिषदेमध्ये गट क मधील विविध पदांच्या 18 हजार 939 जागांसाठी महाभरती प्रसिद्ध ! Apply Now !

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषदेमध्ये गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 18 हजार 939 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत . यामध्ये गट क संवर्गातील वाहनचालक हे पद वगळून पदभरती प्रकिया करण्यात येणार आहेत .सदर पदभरती प्रक्रिया बाबत महाराष्ट्र राज्य शासनांच्या ग्रामविका विभागांकडून दि.12 एप्रिल 2023 रोजी पदभरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . सदर ग्राविकास … Read more

महाराष्ट्र शासन सेवेत कंत्राटी / बाह्य यंत्रणेद्वारे 75 हजार पदांसाठी मेगाभरती बाबत जाहीरात प्रसिद्ध ! Apply Now !

महाराष्ट्र शासन सेवेत बाह्य यंत्रणा / कंत्राटी पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून , यामध्ये प्रामुख्याने मनुष्यबळाच्या वर्गवारीनुसार पदांची भरती करण्यात येणार आहे . याकरीता बाह्य यंत्रणेमार्फत मनुष्यबळ पुरवठा करण्याकरीता एजन्सींचे / संस्थांचे पॅनल तयार करण्यास राज्य शासनांकडून मान्यता देण्यात आलेली आहे . अतिकुशल कामगारांमध्ये प्रकल्प अधिकारी / व्यवस्थापक ,सहाय्यक प्रकल्प अधिकारी / व्यवस्थापक , … Read more

विद्यार्थ्यांच्या शाळाप्रवेशाबाबत अत्यंत महत्वपुर्ण मार्गदर्शक सूचनांचे GR निर्गमित ! दि.27.01.2023

विद्यार्थ्यााच्या शाळाप्रवेशाबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडून दि.27 जानेवारी 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . या संदर्भातील GR पुढीलप्रमाणे पाहुयात .. शैक्षणिक प्रवेशांमध्ये होणाऱ्या कथित गैरप्रकारांना भविष्यात आळा घालण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने शासन निर्णयामध्ये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत . यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती ही … Read more

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषदेमध्ये 13514 जागेसाठी मेगाभर्ती प्रक्रिया 2023

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषदेमध्ये तब्बल 13,514 जागेसाठी मेगाभर्ती प्रक्रिया राबविण्यात येणार असून , पदांनुसार आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये अर्ज प्रक्रिया मागविण्यात येणार आहे .राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध पदांच्या सुधारित आकृतीबंध तयार करण्याचे कामकाज प्रशासनाकडुन सुरु असून पदभरतीची जाहीरात पुढील महिन्यांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे . यामध्ये कनिष्ठ अभियंता , ग्रामसेवक , औषध … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ! कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ बाबतचा अखेर शासन निर्णय निर्गमित !

राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर समोर आलेली आहे , ती म्हणजे राज्यातील अशासकीय खाजगी मान्यताप्राप्त शाळांतील घड्याळी तासिका तत्वांवर नेमलेल्या शिक्षकांच्य मानधनात वाढ करणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडुन दि.21 नोव्हेंबर 2022 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . या संदर्भातील शालेय शिक्षण विभागाचा सविस्तर जी.आर पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्यातील मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा … Read more

राज्य शासनाकडुन पेन्शन संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.24.11.2022

राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन संदर्भात आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे . पेन्शनमध्ये चक्क दुप्पट पटीने वाढ करण्यात आलेली असून , यासंदर्भातील विधी व न्याय विभागाचा दि.24.11.2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . पेन्शन वाढ संदर्भातील विधी व न्याय विभागचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . मा.सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयानुसार दुय्यम न्यायालयातील सेवानिवृत्त … Read more