State Employee Da : राज्य कर्मचाऱ्यांना 42% प्रमाणे डी.ए वाढीचा राज्य सरकारकडून मोठा निर्णय ! पगारात होणार मोठी वाढ !

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीबाबत आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे .ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून डी.ए वाढीस राज्य सरकारकडून सकारात्मक बातमी समोर येत आहेत . राज्य कर्मचारी येत्या 14 मार्च 2023 पासून बेमुदत संपावर जाणार आहेत . यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना काही अंशी खुश करण्याकरीता राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून डी.ए … Read more

आनंदाची बातमी : राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करणेबाबत , जुन्या पेन्शनचा ठराव !

राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना 1982 जुनी पेन्शन योजना लागू करणे बाबत नागपूर जिल्हा परिषदेने जुन्या पेन्शनचा ठराव मांडला होता . या प्रकारची ठराव घेणारी नागपूर जिल्हा परिषद ही पहिली जिल्हा परिषद ठरली आहे . राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये सांगितले होते की , राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच जुनी पेन्शन … Read more

राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांना लवकरच लागू होणार जुनी पेन्शन ! वाचा सविस्तर बातमी !

राज्य शासन सेवेतील नोव्हेंबर 2005 नंतर शासन सेवेमध्ये रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना लवकरच जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल . केंद्र सरकारने देखील जुनी पेन्शन योजनेबाबत सकारात्मक निर्णय घेत काही कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली आहे . राज्य शासन सेवेतील नोव्हेंबर 2005 नंतर शासन सेवेमध्ये रुजू झालेले , परंतु ज्या पदांची जाहिरात 2005 पूर्वीच निर्गमित … Read more

DA : राज्य कर्मचाऱ्यांना माहे मार्च महिन्याच्या वेतन / पेन्शन देयकासोबत मिळणार 42% दराने DA !

राज्यातील शासकीय , निमशासकीय त्याचबरोबर इतर पूर्णकालीन कर्मचाऱ्यांना माहे मार्च महिन्याच्या वेतन / पेन्शन देयकासोबत वाढीव 4% महागाई भत्त्याचा लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून चार टक्के महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या याच धर्तीवर राज्यातील शासकीय, निमशासकीय त्याचबरोबर राज्य पेन्शनधारकांना माहे जानेवारी 2023 पासून … Read more

मोठी आनंदाची बातमी ! राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये चक्क 42% पर्यंत वाढ !

महाराष्ट्र राज्यातील शासकीय , जिल्हा परिषद व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची खुशखबर समोर आलेली आहे . ती म्हणजे कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता मध्ये मोठी वाढ होणार आहे . माहे जानेवारी 2023 पासुन कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये चक्क 42 टक्के पर्यंत वाढ होणार आहे .याबाबतची आत्ताच्या घडीची मोठी अपडेट पुढीलप्रमाणे पाहुयात . नुकतेच केंद्रीय कामगार मंत्रालयाकडुन … Read more

State Employee : राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ! महागाई भत्तामध्ये चक्क 7 टक्के वाढ !

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ताबाबत , आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर आलेली आहे . ती म्हणजे राज्य शासन सेवेतील शासकीय ,जिल्हा परिषद तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना एकुण 7 टक्के महागाई भत्ता वाढीचा मोठा लाभ मिळणार आहे . सात टक्के डी.ए वाढी संदर्भातील सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . माहे जुलै 2022 पासुन 4 टक्के डी.ए … Read more

सरकारने केले Fix :  कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्याच्या वेतन / पेन्शनसोबत , मिळणार जुलै पासुन वाढीव DA व महागाई भत्ता फरक !

राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची ब्रेकिंग न्युज समोर आलेली आहे . ती म्हणजे राज्य शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहे जुलै पासुन थकित महागाई भत्ताचा वाढीबाबत राज्य शासनाकडुन जानेवारी 2023 मध्ये वाढ लागु करण्यात येणार आहे . याकरीता आवश्यक निधींची तरतुद देखिल राज्य शासनाकडुन करण्यात येणार आहे . राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे वाढीव 4 … Read more

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना या दिवशी मिळणार , केंद्र सरकारप्रमाणे 38% DA !

महाराष्ट्र राज्यातील शासकीय / जिल्हा परिषद तसेच इतर पात्र कर्मचारी व सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 4 टक्के महागाई भत्ताचा लाभ लवकरच मिळणार आहे . सदर डी.ए वाढीबाबतचा निर्णय अधिवेशनांमध्ये घेणे अपेक्षित होते , परंतु राज्य शासनाकडुन अधिवेशनांमध्ये डी.ए वाढीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याने डी.ए वाढीसाठी राज्य कर्मचाऱ्यांना आणखीण प्रतिक्षा करावी लागणार … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर ! अधिवेशनांमध्ये कर्मचारी हिताचा घेण्यात आलेला अत्यंत मोठा दिलासादायक निर्णय !

महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन नुकतेच संपले असून , अधिवेशनांमध्ये कर्मचारी हिताचा एक अत्यंत मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे . या निर्णयामुळे राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे .राज्यातील विनाअनुदानित शाळांमध्ये सध्या जवळपास 63 हजार पेक्षा अधिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत . अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी गेल्या महिन्यामध्ये शिक्षण मंत्री दिपक … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना सरकारची मोठी भेट ! कर्मचाऱ्यांच्या पगारात  होणार मोठी वाढ ! अधिवेशनांतुन आत्ताची मोठी अपडेट .

सध्या राज्याच्या विधानमंडळाचे अधिवेशन सुरु असून , या अधिवेशनांमध्ये विविध प्रश्नांवर निर्णय लागत आहेत . राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , राज्याचे वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच अधिवेशनांमध्ये राज्य सरकारची भुमिका स्पष्ट केली असून , कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणे तुर्तास उचित नाही . असे त्यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे … Read more