State Employee Da : राज्य कर्मचाऱ्यांना 42% प्रमाणे डी.ए वाढीचा राज्य सरकारकडून मोठा निर्णय ! पगारात होणार मोठी वाढ !

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीबाबत आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे .ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून डी.ए वाढीस राज्य सरकारकडून सकारात्मक बातमी समोर येत आहेत . राज्य कर्मचारी येत्या 14 मार्च 2023 पासून बेमुदत संपावर जाणार आहेत . यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना काही अंशी खुश करण्याकरीता राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून डी.ए … Read more

State Employee : राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ! महागाई भत्तामध्ये चक्क 7 टक्के वाढ !

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ताबाबत , आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर आलेली आहे . ती म्हणजे राज्य शासन सेवेतील शासकीय ,जिल्हा परिषद तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना एकुण 7 टक्के महागाई भत्ता वाढीचा मोठा लाभ मिळणार आहे . सात टक्के डी.ए वाढी संदर्भातील सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . माहे जुलै 2022 पासुन 4 टक्के डी.ए … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना माहे डिसेंबर महिन्यांच्या वेतनासोबत 38 टक्के दराने महागाई भत्ता वाढीचा लाभ !

राज्यातील शासकीय / निमशासकीय व इतर पात्र तसेच निवृत्तीवेतन / पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे . ती म्हणजे केंद्राच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये वाढ लागु होणार आहे .राज्य कर्मचारी अनेक दिवसांपासुन डी.ए वाढीच्या प्रतिक्षेत आहेत , अखेर राज्य कर्मचाऱ्यांची ही प्रतिक्षा संपणार आहे . हिवाळी अधिवेशनांमध्ये मोठा निर्णय – सध्या … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबतचा शासन निर्णय निर्गमित ! डी.ए थकबाकीही देण्याचे आदेश ! GR दि.23.11.2022

राज्य शासन सेवेतीत 5 वा वेतन आयोगानुसार वेतनश्रेणीमध्ये पेन्शन तसेच कुटुंबनिवृत्तीवेतन धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दि.01 जुलै 2018 ते दि.01 .01.2022 या कालावधीमधील डी.ए वाढ लागु करण्यात आलेली असून या संदर्भात वित्त विभागाकडुन आज दि.23.11.2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . वित्त विभागाच्या दि.23.11.2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये असे आदेश देण्यात आले आहेत कि , … Read more

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना 01 जुलै 2018 ते 01 जानेवारी 2022 या कालावधीतील महागाई भत्तावाढीस मंजुरी ! GR निर्गमित दि.18.11.2022

राज्य शासन सेवेतील पाचव्या वेतन आयोगानुसार मंजुर वेतनश्रेणीत वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जुलै 2018 ते दिनांक 01 जानेवारी 2022 या कालावधीतील महागाई भत्तावाढी मंजुर करणेबाबत वित्त विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण GR दि.18.11.2022 रोजी निर्गमित झालेला आहे .महागाई भत्तावाढी संदर्भातील वित्त विभागाचा दि.18.11.2022 रोजीचा सविस्तर जी.आर पुढीलप्रमाणे पाहुयात .. जे राज्य … Read more