ब्रेकिंग न्यूज : या राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन, लागू होण्याचे संकेत ! अर्थसंकल्पात मोठी घोषणा !

सध्या देशामध्ये जुनी पेन्शन या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्गाकडून आंदोलने केली जात आहेत . काही राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे , तर काही राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बहाल करण्यासाठी समिती गठीत करून निर्णय घेण्यात येत आहे . सध्या देशामध्ये सहा राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केलेली … Read more

बक्षी समिती खंड – 2 अहवालामध्ये मोठा घोळ ! निवडक संवर्गांनाच सुधारित वेतनश्रेणी , इतर कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय !

बक्षी समिती खंड दोन मध्ये विशिष्ट संवर्गातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे . इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे .समान पद असून देखील काही विशिष्ट विभागातीलच कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन बक्षी समिती खंड दोन अहवाला नुसार लागू करण्यात आला आहे . यामुळे बक्षी समिती खंड दोन अहवालावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे . … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ! जुनी पेन्शनसह मिळणार , आणखीण 3% डी.ए वाढीचा लाभ !

राज्यातील शासकीय , जिल्हा परिषद तसेच इतर पुर्णकालिक कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनसह , आणखीण तीन टक्के वाढीव महागाई भत्ताचा लाभ मिळणार आहे .या संदर्भातील आत्ताची मोठी अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . जुनी पेन्शनमुळे राज्याच्या तिजोरीवर 55 हजार कोटींचा अतिरिक्त भार – राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सन 2005 पासुन जुनी पेन्शन ( Old Pension ) … Read more

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर वाढीव पेन्शनकरीता सरकारकडुन मार्गदर्शक तत्वे जारी , जाणून घ्या सविस्तर वृत्त !

सुप्रिम कोर्टाने दिलेल्य निर्णयानंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाकडुन मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आलेली आहेत .सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर ईपीएफओ कडुन सदरची कार्यवाही केली आहे . या संदर्भातील सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे पाहुयात .. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यांना वाढीव पेन्शन करीता कश्या पद्धतीने अर्ज करावे यासाठी मार्गदर्शन करण्यात आलेले असून वाढीव पेन्शनसाठी आवश्यक पात्रता निकष … Read more

PF धारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर ! जाणुन घ्या नविन सुधारित दिलासादायक नियम !

PF कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर आलेली आहे .आपण जर कर्मचारी भविष्य निर्वा निधी चे खातेधारक असाल तर आपल्याला EPFO च्या सुधारित बदलेल्या नियमानुसार मोठा फायदा होणार आहे . EPFO संस्थेने पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या हितासाठी EPFO UAN मध्ये सुधारणा करण्यात आली आहे . नेमका कोणता बदल करण्यात आला आहे , ज्या सुधारित नियमानुसार कर्मचाऱ्यांना कसा … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबतचा शासन निर्णय निर्गमित ! डी.ए थकबाकीही देण्याचे आदेश ! GR दि.23.11.2022

राज्य शासन सेवेतीत 5 वा वेतन आयोगानुसार वेतनश्रेणीमध्ये पेन्शन तसेच कुटुंबनिवृत्तीवेतन धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दि.01 जुलै 2018 ते दि.01 .01.2022 या कालावधीमधील डी.ए वाढ लागु करण्यात आलेली असून या संदर्भात वित्त विभागाकडुन आज दि.23.11.2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . वित्त विभागाच्या दि.23.11.2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये असे आदेश देण्यात आले आहेत कि , … Read more