PF धारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर ! जाणुन घ्या नविन सुधारित दिलासादायक नियम !

Spread the love

PF कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर आलेली आहे .आपण जर कर्मचारी भविष्य निर्वा निधी चे खातेधारक असाल तर आपल्याला EPFO च्या सुधारित बदलेल्या नियमानुसार मोठा फायदा होणार आहे . EPFO संस्थेने पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या हितासाठी EPFO UAN मध्ये सुधारणा करण्यात आली आहे . नेमका कोणता बदल करण्यात आला आहे , ज्या सुधारित नियमानुसार कर्मचाऱ्यांना कसा फायदा होईल . याबाबतची सविस्तर बातमी पुढीलप्रमाणे पाहुयात .

LIC मधून पैसे काढण्यासाठी UAN EPFO च्या नविन सुधारित नियमांचे पालन करावे लागणार आहे .याकरीता आपल्याला अगोदर EPFO चे फॉर्म नं.14 भरावे लागणार आहे . हे फॉर्म भरल्यानंतर एल आय सी ची पॉलिसी व EPFO चे पासबुक आपआपसामध्ये जोडले जाणार आहेत .ज्यावेळी तुम्ही फॉर्म नं.14 भरणार असाल त्या वेळीस तुमच्या LIC खात्यामध्ये किमान दोन महिन्याच्या प्रिमियम चे पैसे असणे आवश्यक आहे . ही सुविधा केवळ LIC च्या खातेधारकांनाचा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे .

नेमका सुधारित नियम काय आहे ?

EPFO ने सुधारणा केलेल्या नियमानुसार ज्यावेळेस आपण फॉर्म नं 14 भरतो त्यावेळेस आपली LIC चे खाते EPFO खात्याला जोडले जाणार आहेत .म्हणजेच तुम्हांला ज्यावेळी पैशांची आवश्यकता भासेल त्या वेळी PF खात्यामधुन 1 लाख रुपये पर्यंतची रक्कम तात्काळ काढु शकता . PF खात्यामध्ये 1 लाख रुपयेची रक्कम नसल्यास , LIC च्या खात्यामध्ये रक्कम तात्काळ वर्ग करुन आपल्याला 1 लाख रुपये तात्काळ उपलब्ध होणार आहेत . या सुधारित नियमानुसार कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे .


Leave a Comment