DA : राज्य कर्मचाऱ्यांना माहे मार्च महिन्याच्या वेतन / पेन्शन देयकासोबत मिळणार 42% दराने DA !

राज्यातील शासकीय , निमशासकीय त्याचबरोबर इतर पूर्णकालीन कर्मचाऱ्यांना माहे मार्च महिन्याच्या वेतन / पेन्शन देयकासोबत वाढीव 4% महागाई भत्त्याचा लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून चार टक्के महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या याच धर्तीवर राज्यातील शासकीय, निमशासकीय त्याचबरोबर राज्य पेन्शनधारकांना माहे जानेवारी 2023 पासून … Read more

जलसंपदा विभागांतर्गत गट – क मधील रिक्त पदांच्या 4,075 जागेवर महाभरती ! GR निर्गमित !

जलसंपदा विभाग अंतर्गत गट – क मधील रिक्त पदे भरण्याकरीता प्रादेशिक स्तरावरील निवड समिती गठीत करणेबाबत , राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडुन दि.17.11.2022 रोजी शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . जलसंपदा विभागातील 4075 जागेवर भरती प्रक्रिया बाबत निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . शासन सेवेत रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने जलसंपदा विभागातील आकृतीबंध अद्याप अंतिम … Read more