महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या तब्बल 40 हजार पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून , पालिका प्रशासनांतील पदांनुसार आवश्यक पात्रता जाहीर करण्यात आलेली आहे . सध्या पालिका प्रशासनांमध्ये 40 हजार पदे भरण्याचा मोठा संकल्प राज्य शासनाने केला आहे , त्या अनुषंगाने महानगरपालिकामधील रिक्त पदांची आकडेवार व सुधारित आकृतीबंध जाहीर करण्यात येत आहेत .
राज्यातील महानगरपालिकांमधील पदे ही टीसीएस / आयबीपीएस कंपनी मार्फत भरण्याचा मोठा निर्णय राज्य शासनांकडून घेण्यात आलेला आहे . यानुसार राज्यातील मुंबई महानगरपालिकेमध्ये तब्बल 10 हजार पदे तर पिंपरी चिंचवड पालिकेमध्ये 9900/- पदे भरण्यात येणार आहेत .उर्वरित पदे राज्यातील इतर महानगरपालिका / नगरपरिषदा तसेच नगरपंचायतीमध्ये भरण्यात येणार आहेत .
यांमध्ये अधिक्षक गट क प्रशासकीय सेवा , निम्नश्रेणी लघुलेखक ( मराठी / इंग्रजी ) , वरिष्ठ लिपिक , भांडारपाल ( स्टोअर किपर ) , लिपिक टंकलेखक , वॉर्ड इन्स्पेक्टर , सी.सी.टी.व्ही ऑपरेटर , रोखपाल , स्वीय सहाय्यक , दुरध्वनी चालक हवालदार नाईक , शिपाई , अभियंता , शाखा अभियंता , वाहन अधिक्षक , आरेखक , सर्वेअर , ए.सी . ऑपरेटर , इलेक्ट्रीक सेवा ऑपरेटर , साऊंड सिस्टीम ऑपरेटर , अनुरेखक , वाहन चालक , वाहन चालक कम ऑपरेटर , वीजतंत्री / इलेक्ट्रीशियन , गाळणी निरीक्षक , मेकॅनिक , फिटर / फिटर ( यांत्रिकी ) , प्रयोगशाळा सहाय्यक
क्लिनर , वेल्डर , मजुर , व्हॉलमॅन ,नगररचनाकार , पर्यावरण संवर्धन अधिकारी , सार्वजनिक आरोग्य अधिकारी , स्वच्छता निरीक्षक ,माळी , मुख्य लेखाधिकारी , सुरक्षा अधिकारी , चौकीदार /वॉचमन कम कामाठी , बालवाडी शिक्षिका , अग्निशमन अधिकारी ,औषध निमार्ण अधिकारी , कंपौडर इत्यादी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .
या संदर्भात राज्य शासनांकडून निर्गमित करण्यात आलेले सुधारित पदभरती प्रक्रिया जाहीरात पहावे
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !