IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांकरीता आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांकरीता आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Oil Corporation Limited Recruitment For Junior Engineering Assistant , Number of Post Vacacny – 65 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदसंख्या – यांमध्ये कनिष्ठ अभियंता सहाय्यक ( प्रोडक्शन ) पदांच्या एकुण 54 जागा , कनिष्ठ अभियंता सहाय्यक ( P & U ) पदांच्या एकुण 07 जागा , कनिष्ठ अभियंता सहाय्यक ( P & U – O & M ) पदांच्या एकुण 04 जागा अशा एकुण 65 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Junior Engineering Assistant – Production / P & U / P & U – O & M , Total Number Of Post – 65 )

पात्रता – यांमध्ये पदांनुसार संबंधित विषयांमध्ये / ट्रेडमध्ये इंजिअरिंग डिप्लोमा अथवा आयटीआय / बी.एस्सी मध्ये गणित , फिजिक्स , केमिस्ट्री , इंडिस्ट्रियक केमिस्ट्री विषयांसह उत्तीर्ण .

वयोमर्यादा – सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमदेवाराचे वय दि.30.04.2023 रोजी किमान 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे , तर कमाल वय 26 वर्षे पर्यंत असणे आवश्यक आहे . तर मागास वर्गीय ( SC / ST ) उमेदवारांकरीता वयांमध्ये पाच तर इतर मागास प्रवर्गातील (OBC )  उमेदवारांकरीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क –  जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज https://www.iocrefrecruit.in/iocrefrecruit/main_special_sep21.aspx दि.30.04.2023 पर्यात सादर करायचे आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता 150/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल , तर मागास वर्गीय / शारीरिक विकलांक उमेदवारांकरीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment