महाराष्ट्र राज्य कामगार विमा महामंडळ मध्ये नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांची थैट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे . ( Employee State Insurance Society Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 07 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या – यांमध्ये फिजिशियन पदांच्या 01 जागा , अनेस्टिसिया पदांच्या 01 जागा , सर्जन पदांच्या 01 जागा , आर्थोपेडीक पदांच्या 01 जागा , वैद्यकीय अधिकारी पदांच्या 02 जागा , योगा प्रशिक्षक पदांच्या 01 जागा अशा एकुण 07 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Physician , Anesthesia , Surgeon , Orthopedic, Medical Officer , Yoga Instructor )
हे पण वाचा : महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती , जिल्हानिहाय रिक्त पदे जाहीर !
वेतनमान – सातव्या वेतन आयोगानुसार 20,000-129,000/- या वेतनश्रेणींमध्ये वेतन अदा करण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी ESIS Hospital, Worli Mumbai – 400 018 या पत्त्यावर दि.16 मे 2023 रोजी सर्व कागतपत्रांसह उपस्थित रहायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता ( Application Fees ) स्विकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Railway : भारतीय रेल्वे विभाग मध्ये तब्बल 3093 जागांसाठी आत्ताची नविन मेगाभरती , अर्ज करायला विसरु नका !
- अग्निशमन विभाग मध्ये विविध पदांच्या 350 जागांसाठी मोठी मेगाभरती , लगेच करा आवेदन !
- BOB : बँक ऑफ बडोदा मध्ये तब्बल 250 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या तब्बल 765 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- ECIL : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 363 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !