महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . Maharashtra Tourism Devlopment Corporation Limited Mumbai Recruitment For Legal Officer ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पात्रता – यांमध्ये विधी अधिकारी पदांसाठी पदभतरी प्रक्रिया राबविण्यात येत पदांची संख्या प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत . सदर पदांकरीता उमेदवार हा BLS एलएलबी / एलएलबी किंवा एलएलएम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर उमेदारला किमान एक ते दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे .
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य कामगार महामंडळ मध्ये विविध पदांसाठी पदभरती !
सदर पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई येथिल महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यालयांमध्ये नोकरी करावे लागणार असून , सदर निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी नियमानुसार वेतन अदा करण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने [email protected] या मेलवर दि.15 मे 2023 पर्यंत अर्ज सादर करावे . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवदेन शुल्क ( Application Fees ) स्विकारले जाणार नाहीत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- BOB : बँक ऑफ बडोदा अंतर्गत कार्यालय सहाय्यक ( शिपाई ) पदाच्या 500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- महावितरण , लातुर विभाग अंतर्गत 132 रिक्त पदासाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत क.लिपिक , चालक , शिपाई , ऑपरेटर इ. पदासांठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- ECIL : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 125 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !