मेगाभरती 2023 :  महाराष्ट्र महसूल विभाग मध्ये विविध पदांच्या तब्बल 13 हजार 536 जागांसाठी महाभरती प्रक्रिया !

महाराष्ट्र राज्य महसुल विभागांमध्ये विविध पदांच्या तब्बल 13,536 जागांसाठी लवकरच पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून यांमध्ये वर्ग अ ते ड मधील विविध रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . या महाभरती संदर्भात राज्याच्या महसुल विभागामार्फत रिक्त पदांचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे . संवर्गनिहाय रिक्त पदांचा तपशिल , पदांचे नावे या संदर्भात सविस्तर माहीती … Read more

खुशखबर : महाराष्ट्र जलसंपदा विभागांमध्ये गट क संवर्गातील तब्बल 5,570 पदांसाठी मेगाभरती प्रक्रिया !

महाराष्ट्र शासन सेवेतील रिक्त पदांवर विभागनिहाय पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , जलसंपदा विभागांमध्ये गट क संवर्गातील रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडून पदभरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . पदनिहाय रिक्त पदांची संख्या व सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . जलसंपदा विभाग अंतर्गत राज्यातील सर्व कार्यालयातील संवर्ग क मधील नामनिर्देशनाची … Read more

महाराष्ट्र शासन सेवेत कंत्राटी / बाह्य यंत्रणेद्वारे 75 हजार पदांसाठी मेगाभरती बाबत जाहीरात प्रसिद्ध ! Apply Now !

महाराष्ट्र शासन सेवेत बाह्य यंत्रणा / कंत्राटी पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून , यामध्ये प्रामुख्याने मनुष्यबळाच्या वर्गवारीनुसार पदांची भरती करण्यात येणार आहे . याकरीता बाह्य यंत्रणेमार्फत मनुष्यबळ पुरवठा करण्याकरीता एजन्सींचे / संस्थांचे पॅनल तयार करण्यास राज्य शासनांकडून मान्यता देण्यात आलेली आहे . अतिकुशल कामगारांमध्ये प्रकल्प अधिकारी / व्यवस्थापक ,सहाय्यक प्रकल्प अधिकारी / व्यवस्थापक , … Read more

खुशखबर : अखेर तलाठी पदांच्या 4,122 पदभरती जाहिरात प्रसिद्ध ! अर्ज करण्यास सुरुवात !

महाराष्ट्र राज्य शासन सेवेमध्ये महसूल विभाग अंतर्गत , तलाठी व मंडळ अधिकारी पदांसाठी पदभरती जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे . तलाठी पदांच्या एकूण 4,122 तर मंडळ अधिकारी पदांच्या 512 जागेसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे .पद भरतीसाठी आवश्यक पात्रता ,वयोमर्यादा ,या संदर्भातील सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया .. आवश्यक पात्रता : तलाठी पदाकरिता उमेदवार … Read more

महाराष्ट्र वनविभाग मेगाभरती : अखेर महाराष्ट्र वन विभागांमध्ये वनरक्षक पदांच्या 9640 जागांसाठी मेगाभरर्ती जाहीर ! पात्रता फक्त 12 वी उत्तीर्ण !

नागपुर : महाराष्ट्र वनविभागांमध्ये वनरक्षक पदांच्या रिक्त जागांपैकी 9640 जागांसाठी मेगाभरती होणार आहे . याकरीता वनविभागाकडुन अधिसुचना जारी करण्यात आली असून सदर भरती वनविभागातील संवर्ग क मधील वनरक्षक पदांकरीता राबविण्यात येणार आहे .सदर पदभरती प्रक्रिया बाबतीची सविस्तर अधिसुचना पुढीलप्रमाणे विशद करण्यात आली आहे . वनरक्षक पदांकरीता आवश्यक पात्रता ( Forest Guard ) – वनरक्षक पदांकरीता … Read more