राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन संदर्भात आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे . पेन्शनमध्ये चक्क दुप्पट पटीने वाढ करण्यात आलेली असून , यासंदर्भातील विधी व न्याय विभागाचा दि.24.11.2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . पेन्शन वाढ संदर्भातील विधी व न्याय विभागचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .
मा.सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयानुसार दुय्यम न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना मा.पद्नाभन समितीने केलेले वेतन व भत्ते दिनांक 01.01 .2006 पासुन लागु करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .सेवानिवृत्त न्यायाधीश / कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना 80/85/90/95/100 वर्ष वय सुरु झाल्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 79/84/89/94/99 वर्ष वय पुर्ण झाल्यानंतर लगेचच 20 % , 30 % ,40 % ,50 %, 100 % अतिरिक्त निवृत्ती वेतनाचे फायदे पुढील तक्त्यानुसार अनुज्ञेय करण्यात आलेला आहे . पुढील चार्टनुसार अतिरिक्त निवृत्तीवेतन पाहु शकता .

या निर्णयामुळे राज्यातील दुय्यम न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायिक अधिकारी निवृत्तीवेतनधारक त्याचबरोबर कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना पेन्शनमध्ये मोठी वाढ झालेली असल्याने , मोठा आर्थिक लाभ सदर नमुद निवृत्तीवेतनधार / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना झालेला आहे . पेन्शन वाढीसंदर्भातील विधी व न्याय विभागाचा सविस्तर शासन निर्णय पुढील लिंकवर क्लिक करुन डाऊनलोड करु शकता .
कर्मचारी विषयक , शासकीय पदभरती / सरकारी योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामिल व्हा .
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !
